श्री क्षेत्र भीमाशंकर व आंबेगाव तालुक्यात पर्यटनास बंदी : API प्रदीप पवार

प्रदीप पवार

महाबुलेटीन नेटवर्क / नितीन थोरात

घोडेगाव : यावर्षी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 30(2)(3)(4) अन्वये जिल्ह्यात भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर, कोंढवळ धबधबा, डिंभे धरण इत्यादी परिसरामध्ये पर्यटनासाठी शासनाच्या आदेशाद्वारे जाण्यासाठी बंदी करण्यात येत आहे. सदर आदेशाचा कोणत्याही व्यक्ती /संस्था /संघटन यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनीय /कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे घोडेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले आहे. तसेच भीमाशंकरला जात असताना दोन ठिकाणी चेक पोस्टची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही पर्यटनास येऊ नये असे, आवाहन करण्यात आले आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

4 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.