महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
अहमदनगर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून आंदोलनासाठी बेकायदा गर्दी, जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखेपाटील व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ४० आंदोलकांवर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी दुधाचे दर वाढवून द्या व १० रुपये थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी करून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले होते.
सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…
शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…
गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
This website uses cookies.