महाबुलेटीन न्यूज
दौंड : खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माझे सहकारी मा. सुरेशभाऊ गोरे यांचे आज कोरोनाशी लढताना दुःखद निधन झाले. गेले अनेक वर्षे त्यांचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे अचानक जाणे अतिशय वेदनादायक आहे.
आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला होता. पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर आम्ही विधानसभेत एकत्रित आवाज उठवला होता. त्यांच्या रूपाने एक अत्यंत नम्र स्वभाव असलेल्या, गोरगरीब जनतेच्या समस्यांची जाणीव असणाऱ्या उमदया नेतृत्वास आज आपण मूकलो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो.. भावपूर्ण श्रद्धांजली..
— आमदार राहुल कुल, दौंड
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.