महाराष्ट्र

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News
Small Business Loan :
खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे; महिला उद्योजकांच्या संख्येमध्ये आता मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसत आहेत. तरीही अनेक महिला ह्या उद्योगाकडे अपुरे भांडवल असल्यामुळे त्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रवेश करता येत नाहीत. किंवा त्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणलेल्या आहे. याच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपआपल्या स्तरावर महिलांसाठी स्वावलंबी बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत.

#SmallBusinessLoan
उद्योग असून किंवा कृषी असो अन्य क्षेत्रामध्ये देखील महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. केंद्राच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायासाठी मदत करण्यासाठी एक नवीन पाऊल टाकलेले पाहायला मिळत आहेत. उद्योगिनी योजना बँकांच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेच्या अंतर्गत महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत आहेत. ( Small Business Loan )

अधिकृत वेबसाईट: https://udyogini.org/

काय आहे महिला उद्योगिनी योजना? (Small Business Loan Credit Card)
केंद्र सरकारच्या सूचनेवरून बँकांनी खास महिलांसाठी सुरू केली आहे. आणि यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज विनाकारण म्हणजेच की काही ठेवता सहजरीत्या मिळत आहेत. तर महिलांना स्वावलंबी होणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहून घराचा आर्थिक हातभार लावू नये. हे सध्याच्या काळात महत्त्वाची ठरलेली आहेत याच सर्व विचार करून केंद्र सरकारने महिलांसाठी फायदेशीर अशी योजना राबवल्याचा निर्णय घेतलेला आहे.

कोणत्या कामासाठी कर्ज मिळते? Business Loan Apply
या महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून बांगड्या बनविणे, ब्युटी पार्लर, बेडशीट आणि टॉवेल तयार करणे, बुक बाईंडिंग, नोटबुक तयार करणे, कॉफी आणि चहा बनविणे, तसेच कापूस उत्पादन, रोपवाटिका, कापड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय आणि डायग्नोस्टिक लॅबसाईट, ड्रायक्लीनिंग व्यवसाय, ड्रायक्लिन, सुक्या मासळीचा व्यवसाय, खाद्यतेलाचे दुकान उत्पादने, जुने पेपर, स्मार्ट पापड निर्मिती अशा प्रकारच्या विविध व्यवसायाच्या मध्ये समावेश करण्यात आला असून की ज्याच्या माध्यमातून महिलांना सहजरीत्या 3 लाख रुपयांपर्यंतची कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ( Small Business Loan )

* अधिकृत संकेतस्थळ: https://udyogini.org/

कोणत्या राष्ट्रीय बँकेत अर्ज करावा? कोठे करावा? (Business Loan Interest Rate)
या महिला उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही राष्ट्रीय आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करावा लागत आहे. आणि त्या अर्जाची पडताळणी केल्यानंतरच कर्ज देण्यात येते. ( Small Business Loan )

MahaBulletinTeam

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.