महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) द्वारका स्कुलच्या व्यागा वसू या विद्यार्थिनीने पुणे क्लायमेटवॉरियर्सने आयोजित केलेल्या पर्यावरण संवर्धनावर आधारित वकृत्व स्पर्धेत घवघवीत यश मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. खासदार वंदना चव्हाण व माजी महापौर अंकुश काकडे यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
द्वारका शाळेतील विद्यार्थी हे पुणे क्लायमेट वॉरियर्सचे अभिमानास्पद सदस्य आहेत. पुणे क्लायमेट वॉरियर्स हे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी चांगले कार्य करत आहेत.
पुणे क्लायमेट वॉरियर्सने पर्यावरण संवर्धनावर आधारित वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शाळेतील इयत्ता 7 वी मधील व्यागा वसू या विद्यार्थिनीने “मानवी वन्यजीव संघर्ष” या विषयावरील तिच्या विचारांसाठी या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती आंब्रे, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी वसूचे अभिनंदन केले.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.