महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : सरकारी मळ्याच्या संरक्षक भिंतीजवळ वापरात आलेले पीपीई कीट, वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकलेल्या ‘महाबुलेटीन न्युज’च्या वृत्ताची तातडीने दखल घेत इंदापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने जेसीबीद्वारे खड्डा घेवून त्यामध्ये कीट व कचरा गाडून टाकला.
या आधी इंदापूर उपजिल्हा रुग्णालय व विलगीकरण कक्षातील वापरात आलेले पीपीई कीट व वैद्यकीय कचरा एकत्र करुन जाळण्यात येत होता. मागील काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावण्यात येत होती. तथापि आज सरकारी मळ्याजवळ पीपीई कीट व वैद्यकीय कचरा टाकल्याचे आढळून आल्यानंतर महाबुलेटीन न्यूजने सर्वप्रथम त्यासंदर्भात वृत्त प्रसिध्द केले होते.
या वृत्ताची तातडीने दखल घेऊन एक तासाच्या आत कार्यवाही करण्यात आली.
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.