कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. २१ ऑक्टोबर २०२० ) : आज खेड तालुक्यात आढळले ६२ नवीन रुग्ण, आखरवाडी, चाकण, मेदनकरवाडी व खराबवाडी येथील चार रुग्णांचा मृत्यू

 

नगरपरिषद हद्दीत ३०, तर ग्रामीण भागात ३२ रुग्णांची वाढ, राजगुरूनगर व चाकणमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ८५२६,
८०४३ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : ( दि.२१ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ६२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज राजगुरूनगर व चाकण हॉट स्पॉटवर असून आज राजगुरूनगर शहरात सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल चाकण शहरात ११ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ८०४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ३०, तर ग्रामीण भागात ३२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २९१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८५२६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————

नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३० ) : राजगुरूनगर – १४, चाकण – ११, आळंदी – ५,

ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३२) :
# ७ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे.  
# ५ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी.   
# ३ रुग्ण आढळलेली गावे :-  मेदनकरवाडी, बुट्टेवाडी, होलेवाडी. 
# २ रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी, चास. 
# १ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी, कुरुळी, वाकी बु., सातकरस्थळ, सोळू, वाडा, आखरवाडी. 

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या : ६२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या : ८५२६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या : १९२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या : २९१
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या : ३३
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १४, चाकण – ११

# आज झालेले मृत्यू : आखरवाडी व चाकण येथील ७० व ६० वर्षीय महिला, तर मेदनकरवाडी व खराबवाडी येथील ४९ व ५८ वर्षीय दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

7 days ago

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी,…

2 weeks ago

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

4 weeks ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

1 month ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

1 month ago

This website uses cookies.