कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट : पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यात २८८० तर पीसीएमसीत ५३३ रुग्ण

महाबुलेटीन कोरोना अपडेट : पिंपरी चिंचवड महानगरपालिका
मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२०
वेळ – रात्री ८.१० वाजता
~~~~~~~~~~~~~~~

महापालिकेने दिलेली आकडेवारी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंतची आहे.

🔵 एकूण करोना बाधित = *८१,३७२*

🔵 आज बाधित = *५३३*

🔵 शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = *८४*

🔵 एकूण करोना मुक्त = *७५,३८६*

🔵 रूग्णालयात उपचार सुरू = *३,६१०*

🔵 राज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = *३२५*

🔵 पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = *५५३*

🔵 एकूण मयत = *१,९२०*

🔵 शहरातील एकूण मयतांची संख्या = *१,३८८*

🔵 शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = *५३२*

🔵 आज मयत = *२३*

🔵 प्रतीक्षा अहवाल = *१,०९१*

🔵 एकूण सॅम्पल = *३,४५,७९७*

🔵 अहवाल प्राप्त = *३,४४,७०६*

🔵 आज रुग्णालयात दाखल = *३,१९७*

🔵 घरात अलगीकरण = *५३,१९७*
—————-

आज मयत झालेल्या २३ व्यक्ती
———-

*शहरातील मयत नऊ पुरूष*

*मोशी* (४२ वर्षे)

*रावेत* (५८ वर्षे)

*चिंचवड* (६२ वर्षे) ,

*चिखली* (४४ वर्षे)

*आकुडी* (७० वर्षे) ,

*दिघी* (४४ वर्षे)

*कासारवाडी* (६० वर्षे)

*किवळे* (७४ वर्षे)

*पिंपळे सौदागर* (५८ वर्षे)

*शहरातील मयत पाच स्त्रिया*
————
*चिंचवड* (६३ वर्षे, ५८ वर्ष),

*किवळे* (५७ वर्षे)

*आकुर्डी* (७४ वर्षे)

*कुदळवाडी* (२४ वर्षे) ,

*मृत्यू झालेले शहराबाहेरील आठ पुरुष*
————-
*कुरुळी* ( ७८ वर्ष, ५२ वर्ष)

*भवानी पेठ* (३१ वर्ष)

*हिंगोली* (६२ वर्ष)

*सातारा* (५२ वर्ष)

*धानोरी* (७३ वर्षे)

*मुंढवा* (६५ वर्षे)

*खेड* (४० वर्ष)

*मृत्यू झालेले शहराबाहेरील एक स्त्री*
———–
*हडपसर* (५६ वर्षे)  येेथील रहिवासी आहे.
———–

सौजन्य : पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पुणे जिल्ह्यात आज २८८० नवीन रुग्ण आढळले …
पुणे जिल्हा कोरोना अपडेट 6 ऑक्टोबर 2020

 

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.