कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. ६ ऑक्टोबर २०२० ) दिलासादायक : आज खेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली, तालुक्यात ३७ रुग्ण आढळले, दावडी व कुरुळी येथील दोघांचा मृत्यू

 

नगरपरिषद हद्दीत १५, तर ग्रामीण भागात २२ रुग्णांची वाढ, राजगुरूनगरला आढळले सर्वाधिक रुग्ण, आळंदीत झिरो
एकूण रुग्णांची संख्या ७५६७,
६८२८ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ३७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज राजगुरूनगर शहरात सर्वाधिक १० रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत असून तालुक्यात ६८२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दावडी व कुरुळी येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.

नगरपरिषद क्षेत्रात १५, तर ग्रामीण भागात २२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७० असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७५६७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १५ ) : राजगुरूनगर – १०, चाकण – ५, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २२ ) :
# ५ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी
# ३ रुग्ण आढळलेली गावे :-  पाईट
# २ रुग्ण आढळलेली गावे :- दावडी
# १ रुग्ण आढळलेली गावे :- कुरुळी, मेदनकरवाडी, म्हाळुंगे, काळेचीवाडी, पिंपरी बु, चऱ्होली खुर्द, काळुस, केळगाव, शेलपिंपळगाव, आखरवाडी, चास, मोहकल
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ३७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७५६७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १६९
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ५७०
# डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या – ६८२८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १०, चाकण – ०५, खराबवाडी – ०५
# आज झालेले मृत्यू – ०२ पुरुष ( वय ६५, रा. दावडी, जम्बो हॉस्पिटल, ५ ऑक्टोबर, वय ५२, रा. कुरुळी, गजानन हॉस्पिटल, ६ ऑक्टोबर )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

11 hours ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

2 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

5 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

This website uses cookies.