महापालिकेने दिलेली आकडेवारी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंतची आहे.
🔵 एकूण करोना बाधित = *८१,३७२*
🔵 आज बाधित = *५३३*
🔵 शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = *८४*
🔵 एकूण करोना मुक्त = *७५,३८६*
🔵 रूग्णालयात उपचार सुरू = *३,६१०*
🔵 राज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = *३२५*
🔵 पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = *५५३*
🔵 एकूण मयत = *१,९२०*
🔵 शहरातील एकूण मयतांची संख्या = *१,३८८*
🔵 शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = *५३२*
🔵 आज मयत = *२३*
🔵 प्रतीक्षा अहवाल = *१,०९१*
🔵 एकूण सॅम्पल = *३,४५,७९७*
🔵 अहवाल प्राप्त = *३,४४,७०६*
🔵 आज रुग्णालयात दाखल = *३,१९७*
🔵 घरात अलगीकरण = *५३,१९७*
—————-
*शहरातील मयत नऊ पुरूष*
*मोशी* (४२ वर्षे)
*रावेत* (५८ वर्षे)
*चिंचवड* (६२ वर्षे) ,
*चिखली* (४४ वर्षे)
*आकुडी* (७० वर्षे) ,
*दिघी* (४४ वर्षे)
*कासारवाडी* (६० वर्षे)
*किवळे* (७४ वर्षे)
*पिंपळे सौदागर* (५८ वर्षे)
*शहरातील मयत पाच स्त्रिया*
————
*चिंचवड* (६३ वर्षे, ५८ वर्ष),
*किवळे* (५७ वर्षे)
*आकुर्डी* (७४ वर्षे)
*कुदळवाडी* (२४ वर्षे) ,
*मृत्यू झालेले शहराबाहेरील आठ पुरुष*
————-
*कुरुळी* ( ७८ वर्ष, ५२ वर्ष)
*भवानी पेठ* (३१ वर्ष)
*हिंगोली* (६२ वर्ष)
*सातारा* (५२ वर्ष)
*धानोरी* (७३ वर्षे)
*मुंढवा* (६५ वर्षे)
*खेड* (४० वर्ष)
*मृत्यू झालेले शहराबाहेरील एक स्त्री*
———–
*हडपसर* (५६ वर्षे) येेथील रहिवासी आहे.
———–
सौजन्य : पिंपरी चिंचवड महानगरपालिका
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
This website uses cookies.