🚩वार : बुधवार
🚩 २१ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष पंचमी
🚩नक्षत्र : मूळ
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३५
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.११
🚩राहुकाळ : दुपारी १२.२३ ते ०१.५०
🚩सौर आश्विन : २९
🚩आज सरस्वतीदेवी आवाहन आहे
🚩पंचरात्रोत्सवारंभ
🚩आज भारतीय पोलीस स्मृती दिन आहे
🚩जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज जन्मोत्सव, नाणीज, रत्नागिरी
🚩सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषना केली (१९४३ )
🚩सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना (१९४३ )
🚩डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना केली(१९५१)
🚩चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके जाहीर (१९९९)
🚩सदगुरु श्री वामनराव पै
🚩गायक व संगीतकार, राम फाटक
🚩धर्मभास्कर गं. ना. कोपरकर
🚩चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मीकपूर
🚩चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निमाते यश चोप्रा
🚩तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार
🚩ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे
🚩तत्त्ववेत्ता व लेखक प्रभात रंजन सरकार
🚩कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन
🚩त्र्यंबोली यात्रा,करवीर
🚩जगदंबामाता यात्रा, पोहरादेवी, वाशिम
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.