🚩वार : गुरुवार
🚩 १५ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩अधिक आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी, चतुर्दशी
🚩नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३३
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१५
🚩राहुकाळ : दुपारी ०१.५२ ते०३.१९
🚩सौर आश्विन : २३
🚩आज शिवरात्री आहे
🚩आज वाचन प्रेरणा दिन आहे
🚩आज जागतिक अंध सहाय्यता दिन आहे
🚩आज जागतिक विद्यार्थी दिन आहे
🚩आज जागतिक हातधुणे दिन आहे
🚩पारशी खोरदाद मासारंभ
🚩अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री ०४.५२
🚩गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली (१८८८)
🚩टाटा एअरलाईन्सचे पहिले उड्डाण झाले आणि नागरी विमानसेवेची सुरुवात झाली. नंतर राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्वात आली (१९३२)
🚩हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान (१९६८)
🚩जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार गीत सेठी यांना प्रदान (१९९९)
🚩स्वातंत्र्यसैनीक सेठ गोविंद दास
🚩कवी नारायण गंगाराम सुर्वे
🚩कर्नाटकी शैलीचे बासरीवादक एन रामाणी
🚩वैज्ञानिक आणि भारताचे ११वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए पी जे अब्दुल कलाम
🚩शिर्डीचे साईबाबा
🚩उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ उर्फ रामशास्त्री प्रभुणे
🚩ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले
🚩हिंदी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला
🚩मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले
🚩प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार ना. स. इनामदार
🚩लेखक व पटकथाकार वसंत सबनीस
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.