महाबुलेटीन न्यूज
पुणे : मगरपट्टा सिटीचे संचालक आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय धोंडो मगर ( वय ९१ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज बुधवारी (दि. २ जून २०२१) दुपारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, दोन पुतणे, एक पुतणी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी, रिव्हर व्ह्यू सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीष मगर यांचे ते वडिल, तर माजी खासदार स्व. अण्णासाहेब मगर यांचे ते धाकटे बंधू होत. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचा मोठा नावलौकिक होता.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.