महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून तालुक्यातील ८१ गावांपैकी ४० गावांत सर्वसाधारण व ४१ गावांत सर्वसाधारण स्त्री आरक्षणामुळे चुरस वाढणार आहे. राजगुरूनगर येथील खांडगे लॉन्स मध्ये प्रांताधिकारी प्रशांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार राजेश कानसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरक्षण काढण्यात आले.
■ खेड तालुक्यातील गावांमधील सरपंच पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :-
● सर्वसाधारण आरक्षण मिळालेली गावे :- कान्हेवाडी तर्फे चाकण, सोळू, वराळे, आसखेड खुर्द, येलवाडी, सिद्धेगव्हाण, धानोरे, खरपुडी बुद्रुक, औदर, कुरकुंडी, दावडी, जऊळके बुद्रुक, जऊळके खुर्द, किवळे, पिंपळगाव तर्फे खेड, चास, औंढे, वाकळवाडी, तोरणे बुद्रुक, शिवे, वरची भांबुरवाडी, पाडळी, कोहिंडे, पापळवाडी, वाळद, खालची भांबुरवाडी, चिंचबाईचीवाडी, साबळेवाडी, सावरदरी, रानमळा, गडद, खरपुडी खुर्द, शिंदे, गोसासी, संतोषनगर, कान्हेवाडी बुद्रुक, दौंडकरवाडी, कमान, देशमुखवाडी, धामणे
● सर्वसाधारण स्त्री राखीव आरक्षण मिळालेली गावे :- भांबोली, वहागाव, आसखेड खुर्द, मिरजेवाडी, कोये, तळवडे, पूर, निमगाव, बुरसेवाडी, चिंबळी, बोरदरा, गाडकवाडी, सांडभोरवाडी, पिंपरी बुद्रुक, बहिरवाडी, चिखलगाव, टाकळकरवाडी, बहुळ, वाशेरे, कोळीये, कोरेगाव खुर्द, दरकवाडी, मांजरेवाडी, काळुस, राक्षेवाडी, चांडोली, वाडा, रोहकल, तिफणवाडी, पाळू, साबुर्डी, शेलगाव, टेकवडी, चऱ्होली खुर्द, आंबोली, वासुली, वेताळे, कळमोडी, खराबवाडी, हेद्रूज, कडधे
—-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.