कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका तालुक्यात २४ तासात ५५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

एकूण रुग्णांची संख्या १९४६, चाकण व आळंदीतील जेष्ठांचा मृत्यू,
राजगुरूनगर येथे सर्वाधिक १६ रुग्ण, ग्रामीण भागात २६ रुग्णांची वाढ,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर :
खेड तालुक्यात आज नव्याने ५५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात २६ रुग्णांची भर पडली आहे. काल चाकण व आळंदीतील दोन जेष्ठांचा मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १९४६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २९ ) : राजगुरूनगर – १६, चाकण – ११ आळंदी – २ रुग्ण.
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २६ ) : मरकळ ४, कुरुळी, कान्हेवाडी, काळुस, धानोरे, चऱ्होली व राक्षेवाडी या ६ गावात प्रत्येकी २ रुग्ण, तर कुरकुंडी, निघोजे, मेदनकरवाडी, चिंबळी, आंबेठाण, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे, कन्हेरसर व रेटवडी या १० गावात प्रत्येकी १ रुग्ण.

# आजची एकूण रुग्ण संख्या – ५५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १९४६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५०
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २७०
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १६२६
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर १६, चाकण ११.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०२ ( पुरुष, वय ६५, रा. चाकण ), ( पुरुष, वय ९२, रा. आळंदी )
=======

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

This website uses cookies.