कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका तालुक्यात ३३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईटवर बेल 🔔दाबून सबस्क्राईब करा

एकूण रुग्णांची संख्या २०४३,
चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण, ग्रामीण भागात ५ रुग्णांची वाढ,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर :
खेड तालुक्यात आज नव्याने ३३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात ५ रुग्णांची भर पडली असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २०४३ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. तालुक्यात आज मिळून आलेल्या ३३ रुग्णांपैकी चाकण मध्ये १२ व आळंदीत १३ असे दोन्ही शहरात २५ रुग्ण आढळले आहेत.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २८ ) : राजगुरूनगर – ३, चाकण – १२, आळंदी – १३,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ५ ) : वडगाव घेनंद, रासे, शिरोली, कडाचीवाडी व खराबवाडी या ५ गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – २०४३
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५१
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २६५
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १७२७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – १३, चाकण १२.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
=========

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.