महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एका दिवसात नव्याने ६६ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून कालच्या तुलनेत आज रुग्णांची ३१ ने अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १११८ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २९ ) : राजगुरूनगर – १४, चाकण – १२, आळंदी – ३,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३७ ) : सातकरस्थळ २, चिंबळी ६, शिन्दे २, कुरुळी ३,खराबवाडी ७, निघोजे ३, मरकळ २, भोसे २, तर वाफगाव, दोंदे, वाकी, शिरोली, कडाचीवाडी,सोळू, चऱ्होली, पाईट, रौंधळवाडी, कमान या दहा गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १११८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १९
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३९
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ६६०
# आज मयत झालेली व्यक्ती : १ ( पुरुष, वय ७०, रा. रासे )
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.