कोरोना

पुणे जिल्ह्यात पाऊण लाख कोरोना बाधित रुग्ण

45 हजारहून अधिक रुग्ण बरे होऊन गेले घरी
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्हयात 74 हजार 649 कोरोना बाधीत रुग्ण असून 45 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 59 असून यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 221, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 309 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 108, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला असून 915 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  61.40 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.