काव्यमंच

काव्यमंच : सखी शुक्राची चांदणी

✡सखी शुक्राची चांदणी✡
————————–
मला पाहूनी हासली
जणु शुक्राची चांदणी
मज पाहे काव्यांगणी
   म्हणे गेले आनंदुनी ॥धृ ॥
खुलविते काव्यलता
मजहुनी ग देखणी
अशी दिधली ग कुणी
       तुला सुंदर लेखणी॥१॥
हर्ष झाला माझ्या मनी
काव्यलता ही पाहूनी
सुखावले मनोमनी
     दूर जरी नभांगणी ॥२॥
कुठे शिकली ही कला
अशी सुंदर देखणी
कशी उपजते अशी
  कला तुझिया ग मनी ॥३॥
म्हणे शुक्राची चांदणी
मजलागी संवादुनी
मज भावली नवेली
  अशी सखी नभांगणी ॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे.
MahaBulletin Team

Share
Published by
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

14 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

2 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.