महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून नाणेकरवाडीतील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात २७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १७७१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – ३, चाकण – ७, आळंदी – ६,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २७ ) : सोळू ८, शेलगाव ५, मेदनकरवाडी ५, शेलपिंपळगाव ३, तर कोयाळी, चिंचोशी, बहुळ, भोसे, वाकी बुद्रुक व मोई या ६ गावात प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ४३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १७७१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३८४
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १३४२
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : सोळु – ८ व चाकण – ७,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०३ ( सर्व नाणेकरवाडी : १ पुरुष वय ७१, १ पुरुष वय ९५, १ महिला वय ४२ – शासकीय अहवाल येणे बाकी )
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.