🌞आला पहा भाद्रपद🌞
श्रावणाच्या पाठोपाठ
आला पहा भाद्रपद
सुर्य किरणांचाआला
आक्रमित सोनपथ॥धृ॥
झिमझिम श्रावणाची
याने सोडली आदत
दसर्याच्या स्वगतासी
करु म्हणतो मदत॥१॥
एक महिना आधिच
सुरु झाले पालुपद
करु म्हणे साफसुफ
घरदार सारा पथ॥२॥
दसर्याचा सण मोठा
आला पुढे आश्विनात
पहा जुळलीच विन
असं आश्विनाशी नात॥३॥
असे येतात महिने
पुढे नाते निभवित
नवी येतात देण्यास
शिकवण सदोदित ॥४॥
— निसर्गसखी सखी सौ मंगला मधुकर रोकडे
🌞🌦🌞 🌞🌦🌞
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.