जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक एकनाथ मुंगसे गुरुजी यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : रासे ( ता. खेड ) जुन्या पिढीतील निवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक एकनाथ रामभाऊ मुंगसे ( वय ८९ वर्षे ) यांचे आजदुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५ वाजता रासे स्मशानभूमी येथे होणार आहे.
त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, चार भाऊ, बहीण, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच बाबासाहेब मुंगसे यांचे ते वडील होत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या खराबवाडी, नाणेकरवाडी येथे आदर्श शिक्षक म्हणून सेवा केली, तर कडाचीवाडी शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या वर्गात शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.