पुणे जिल्हा

चाकण नगरपरिषदच्या वतीने उद्या शहरातील युवक युवतींसाठी उद्योग कर्ज मेळाव्याचे आयोजन…

चाकण नगरपरिषदच्या वतीने उद्या शहरातील युवक युवतींसाठी उद्योग कर्ज मेळाव्याचे आयोजन

महाबुलेटीन न्यूज l चाकण

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP, जिल्हा उद्योग केंद्र आणि दीनदयाळ अंत्योदय योजनाराष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत चाकण नगरपरिषदच्या वतीनेशहरातील युवकयुवतींसाठी उद्योग कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनीदिली.

मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ज्यांचे सर्व कागदपत्रे प्रकल्प अहवालतयार आहेत, त्यांचे ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरण्यात येणार आहेत.

मेळाव्याच्या स्थानी इच्छुक उद्योजकाने वैयक्तिक  व्यवसायाची आवश्यक कागदपत्रे दस्तऐवज शक्य असल्यास प्रोजेक्ट रिपोर्टसह( Project Report ) हजर रहावे.

  • मेळावा :- शुक्रवार, दिनांक 5 ऑगस्ट 2022,
  • वेळ :- सकाळी 11.00 ते दुपारी 1.30
  • स्थळ :- मीरा मंगल कार्यालय, चाकण

चाकण शहरातील 18 ते 45 वयोगटातील सर्व इच्छुक नागरिकांनी कागदपत्रांसह मेळाव्यात हजर राहावे.

# ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्रे

1)पासपोर्ट साइज फोटो

2)आधार कार्ड

3)जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट

4)शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र ( आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा, जसे 10 वी, 12वी, पदवीचे गुणपत्रक )

5)हमीपत्र, वेबसाईटवरिल मेनूमध्ये मिळेल ( Undertaking Form )

6)प्रकल्प अहवाल

7)जातीचे प्रमाणपत्र ( .जा. /.. असेल तर )

8)विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( उदा. माजी सैनिक, अपंग )

=========================

 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.