निधन वार्ता

जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक एकनाथ मुंगसे गुरुजी यांचे निधन

जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक एकनाथ मुंगसे गुरुजी यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज

चाकण : रासे ( ता. खेड ) जुन्या पिढीतील निवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक एकनाथ रामभाऊ मुंगसे ( वय ८९ वर्षे ) यांचे आजदुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५ वाजता रासे स्मशानभूमी येथे होणार आहे.

त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, चार भाऊ, बहीण, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच बाबासाहेब मुंगसे यांचे ते वडील होत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या खराबवाडी, नाणेकरवाडी येथे आदर्श शिक्षक म्हणून सेवा केली, तर कडाचीवाडी शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या वर्गात शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

4 days ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

5 days ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

1 week ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

2 weeks ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

2 weeks ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

2 weeks ago

This website uses cookies.