ग्रामसेवक युनियनच्या समस्या सकारात्मक पध्दतीने सोडवू :  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

महाबुलेटीन नेटवर्क
इंदापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या समस्या सकारात्मक पध्दतीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज ( दि.१२ जुलै ) युनियनच्या शिष्टमंडळास दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन इंदापूर शाखेचे अध्यक्ष अमोल मिसाळ, सचिव रविंद्र बनसुडे व युनियनच्या पदाधिका-यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या येथील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली.
प्रशासकीय सेवा करताना येणाऱ्या अडचणी, कोरोना पार्श्वभूमी व युनियनचे विविध प्रश्न यावर यावेळी चर्चा झाली. प्रशासनातील वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणेकामी पुढाकार घेवून प्रयत्न करावा, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने पाटील यांना करण्यात आली. युनियनच्या समस्या सकारात्मक पध्दतीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

23 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.