पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत मिरवडी गावाचा ‘आर आर आबा स्वच्छ व सुंदर गाव‘ (स्मार्ट ग्राम) पुरस्काराने गौरव
महाबुलेटीन न्यूज
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत मिरवडी ( ता. दौंड ) या गावाला ‘आर आर आबा स्वच्छ व सुंदर गाव‘ (स्मार्ट ग्राम) पुरस्कारानेगौरविण्यात आले. जिल्हा परिषद पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोशारी यांच्या हस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मिरवडीचे सरपंच सागर शेलार व ग्रामसेविका रेश्मा जाधव यांनी हा पुरस्कारस्वीकारला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 10 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
हा सन्मान विशेषतः ग्रामपंचायत कार्यकारिणी, आजी–माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, कर्मचारी, आरोग्य, शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता वइतर नाविन्यपूर्ण उपक्रमातील सर्व सहभागी सहकारी यांचे यश आहे. या संपूर्ण प्रक्रियेत दौंडचे गटविकास अधिकारी श्री. येळे साहेब, विस्तार अधिकारी ताकवणे साहेब, मुलानी साहेब यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त झाल्याचे सरपंच सागर शेलार यांनीसांगितले.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.