महाबुलेटिन नेटवर्क । प्रतिनिधी
राजगुरूनगर : सामाजिक भान जपण्याचा आणि स्वतःसोबत समाजाचीही काळजी घेण्याचा संदेश त्यांनी दिला. हा संदेश देणाऱ्या त्या गौरी होत्या. डॉक्टरांच्या रुपात त्या आल्या आणि लक्ष वेधून गेल्या….
देशावर कोरोनाचे संकट आहे. महामारीने संपूर्ण जगाचा वेग मंदावला. वैश्विक संकटावर मात करण्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने आपापली जबाबदारी पेलण्याची. त्यासाठी जनजागृती व सामाजिक बांधीलकी महत्त्वाची आहे. अशातच, राजगुरूनगरमधील सायली व राहुल शंकर कहाणे यांनी आपल्या घरी डॉक्टर रुपात गौराई बसवून मास्क व सोशल डिस्टन्सचे नियमांचे पालन करुन कोरोनावर कशी मात करता येईल याचे मार्गदर्शन व संदेश दिला आहे. मास्कचा वापर करा, कोरोनाबाबत काळजी घ्या वगैरे संदेश डॉक्टर रूपातील गौराईने दिला. ही संकल्पना निश्चितच दाद देण्याजोगी म्हणावी लागेल.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.