महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत रामकृष्ण नाणेकर ( वय वर्षे 56 ) यांचे सोमवार, दिनांक 17/5/2021 रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कीर्तनकार हभप. श्री गोविंद महाराज नाणेकर, निवृत्त मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण रामकृष्ण नाणेकर (गुरुजी), श्री. वसंत रामकृष्ण नाणेकर यांचे ते बंधू होत.
● दशक्रीया विधी : शुक्रवार, दिनांक 21/5/2021 रोजी सकाळी 8 वाजता चक्रेश्वर मंदिर चाकण येथे होईल.
——–
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
This website uses cookies.