तंत्रज्ञान

फ्लॅश इलेक्ट्रिनिक्स कंपनीच्या सहकार्यातून प्रवाशांसाठी अद्ययावत बस स्टॉप सुविधा

महाबुलेटीन न्यूज 

महाळुंगे इंगळे : खालूंब्रे ( ता. खेड ) येथील मार्ग क्रमांक ३६९, निगडी ते वासुली या मार्गावर चाकण ( पुणे ) औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स व गियर्स उत्पादन करणारी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स (इ) प्रा. लि. या कंपनीने प्रवाश्यांच्या सेवेसाठी स्वखर्चाने अद्ययावत व पिण्याच्या पाण्याच्या सोईयुक्त बस स्टॉप उभारले आहे.

फ्लॅश ग्रुपचे फायनान्स डायरेक्टर संजय देशपांडे, मेटॅलिक विभागाचे बिजनेस युनिट हेड रविंद्र चव्हाण व निगडी आगारचे व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. सदर प्रसंगी फ्लॅश इलक्ट्रॉनिक्स कंपनीतील कामगार व कर्मचारी उपस्थित होते. तसेच निगडी आगाराचे श्री. रविंद्र लांडगे, राजेंद्र टकले, मोहन तापकीर, विजय राजुडे, रामदास गवारी हे हजर होते.

 

MahaBulletin

Recent Posts

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

4 days ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

5 days ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

1 week ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

2 weeks ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

2 weeks ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

2 weeks ago

This website uses cookies.