महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर / चाकण : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील साकुर्डी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता विठ्ठल वर्ये ( वय 34 वर्षे ) यांचे रविवार दि.14/11/2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, सासू, पती, दिर, दोन मुले, पुतणे असा परिवार आहे. खराबवाडी ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल वर्ये यांच्या त्या पत्नी, तर चेअरमन काशीनाथ लाडके यांच्या त्या भगिनी होत.
●
दशक्रिया विधी मंगळवार, दि. 23/11/2021 रोजी सकाळी 8 वाजता साकुर्डी, ता. खेड, जि. पुणे येथील भीमा नदीकाठी होणार आहे.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.