महाबुलेटीन न्यूज
चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, आदर्श माता श्रीमती कृष्णाबाई विष्णू भुजबळ यांचे मंगळवारी ( दि. १६ नोव्हेंबर ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मेदनकरवाडी गावचे माजी सरपंच सुभाष भुजबळ यांच्या त्या मातोश्री होत.
● दशक्रिया विधी गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता श्री चक्रेश्वर मंदिर, चाकण येथे होणार आहे
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
This website uses cookies.