महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सर्व वैद्यकीय अधिका-यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. रुग्णांचे योग्य निदान व उपचारात कमतरता रहाणार नाही, असा विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (दि.१४ ऑगस्ट) निमगाव केतकी येथे बोलताना व्यक्त केला.
निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मोहोळचे आमदार यशवंत माने, तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.सुरेख पोळ,निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद खाडे, डॉ.अरविंद आरकिले,औषध विभागाच्या सुषमा बागुल सहकारी कर्मचारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
——-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.