कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २२ ॲागष्ट २०२० )

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २२ ॲागष्ट २०२० )
धक्कादायक : तालुक्यात आज तब्बल ८१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २४३७, आज चाकण, आळंदी, राजगुरूनगरला एकूण ३२ रुग्ण, ग्रामीण भागात ४९ रुग्णांची वाढ, दिलासादायक : १९५४ रुग्ण बरे होऊन गेले घरी

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २२ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज नव्याने ८१ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतच आहे. तालुक्यात १९८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. चाकण, आळंदी व राजगुरुनगरला सर्वाधिक रुग्ण आढळले असून तीन शहरात एकूण ३२ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात तब्बल ४९ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २४३७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

 

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २२ ॲागष्ट २०२० )
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३२ ) : राजगुरूनगर – १२, चाकण – १०, आळंदी – १०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४९ ) : किवळे ६, महाळुंगे इंगळे ६, रासे ५, नाणेकरवाडी ५, वाकी बुद्रुक ४, वडगाव घेनंद ३, दावडी ३, चऱ्होली खुर्द २, रेटवडी २, मेदनकरवाडी २, तर मरकळ, कन्हेरसर, सातकरस्थळ, संतोषनगर, बहिरवाडी, चास, कान्हेवाडी, खालूंब्रे, आंबेठाण, शेलपिंपळगाव व कडाचीवाडी या ११ गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ८१
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २४३७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ६३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३८७
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १९८७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर १२, चाकण १०, आळंदी १०
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 day ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

5 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.