निधन वार्ता

निधन वार्ता : निवृत्ती जनार्दन कांडगे

निधन वार्ता : निवृत्ती जनार्दन कांडगे

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खेडचे माजी आमदार रामभाऊ कांडगे यांचे बंधू व
जुन्या पिढीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती जनार्दन काडंगे ( वय ७५ ) यांचे रविवारी ( दि. २३ ) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, बंधू, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार मोठा परिवार आहे.

माजी आमदार राम कांडगे, व रोटरी एअरपोर्टचे संस्थापक अध्यक्ष तुकारामशेठ कांडगे यांचे ते बंधु, तर सामाजिक कार्यकर्ते सुनील व शशिकांत कांडगे यांचे ते वडील होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.