कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका, तालुक्यात ३६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
एकूण रुग्णांची संख्या १८३५, आळंदीत सर्वाधिक ८ रुग्ण, ग्रामीण भागात २० रुग्णांची वाढ,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर :
खेड तालुक्यात आज नव्याने ३६ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात २० रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १८३५ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————

# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – २, चाकण – ६, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २० ) : सोळू ३, खराबवाडी २, धानोरे २, तर जऊळके बुद्रुक, निमगाव, कन्हेरसर, कडुस, चांदूस, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, महाळुंगे, चिंबळी, भोसे, दौंडकरवाडी, मोई व होलेवाडी या १३ गावात प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३६
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १८३५
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३२८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १४६०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – ८, चाकण ६.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : शून्य

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

6 hours ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 day ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

3 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

6 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.