महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
पुणे : कोरोना काळात अनेक हॉस्पिटलने पेशंटची लूट केली, असे म्हटले जाते. त्यातून शेकडो कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. कोरोना एकल पुनर्वसन समिती व जनआरोग्य अभियानाच्या मदतीने राज्यातील अशा कुटुंबांचे शास्त्रीय संशोधन करीत आहे. त्यासाठी आमच्या प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते त्या कुटुंबांकडून गुगल फॉर्म भरून घेत आहेत. आपल्या कुटुंबात किंवा आपल्या परिचितांपैकी ज्या कुटुंबांचे कोरोनाच्या काळात हॉस्पिटलचे बिल एक लाखापेक्षा जास्त आले आहे. त्यांनी खाली दिलेल्या यादीतील जिल्हा समन्वयक यांना फोन करावा. ते त्यांचे गुगल फॉर्म भरून घेतील व हे सर्व सर्वेक्षण आपण सरकारला सादर करणार असून जास्त झालेल्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी मदतही करणार आहोत, कृपया सहकार्य करावे, असे आवाहन कोरोना विधवा पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेश निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.
■ राज्यातील सर्व जिल्हा समन्वयक संपर्क यादी पुढीलप्रमाणे :-
——————————————————————————————
● गडचिरोली
मनोहर हेपट 9422551234
सूर्यप्रकाश गभने 9422834737
● रायगड
अल्लाउद्दीन शेख 8080454555
● जालना
नूतन मघाडे 9823109127
सय्यद सर 9767485139
● अहमदनगर
अशोक कुटे 9850203914
मनीषा कोकाटे 9860268260
● नाशिक
विद्या कसबे 9156676502
नलिनी सोनवणे 8805059085
दीपालीखेडकर 7721072333
● बुलढाणा
महेंद्र सोभागे 9422335069
नरेंद्र लांजेवार 9422180451
आशा शिरसाट 9423748019
● औरंगाबाद
अंबादास कानडे 9325475090
शिवाजी हुसे 9404000398
● भंडारा
नरेश नवखरे 9423621048
किशोर खोब्रागडे 7517301932
● गोंदिया
स्वाती बेदरकर 9404313776
● नांदेड
निवृत्ती जोगपेटे 9370669106
अंकुश पाटील 9405385050
● हिंगोली
गौतम मोगले 9421458249
छाया पडघन 9850074283
● कोल्हापूर
प्रकाश गाताडे 9764181938
सुरेखा राजशिर्के 9960720087
● लातूर
संजय गवई 9423345877
सविता कुलकर्णी 9421449243
● बीड
बाजीराव ढाकणे 9421989909
प्रल्हाद कुटे 7588177369
● वर्धा
नूतन माळवी 9325222427
किरण राऊत 8208350576
● जळगाव
जमील देशपांडे 9372007465
● यवतमाळ
प्रा. घन:श्याम दरणे 7741929760
दुर्गा पटले 73856080424
अरुण कांबळे 9921395476
● परभणी
सुधीर सभाधिंडे 9922699011
राजु केंढे 9890930163
● उस्मानाबाद
स्मिता शहापुरकर 9422069705
मारुती बनसोडे 9604166899
● नागपूर
रुबिना पटेल 9923162337
सुजाता भोंगाडे 9922895245
● सोलापूर
सविता शिंदे 9767211308
कल्पना मोहिते 9767314843
● पुणे
गायत्री पाठक 7776043131
उषा वाखारे 8928644866
महेंद्र गाडे ( खेड तालुका ) 9689141637
● सातारा
कविता मेहेत्रे 9423974244
● सांगली
बाबा परीट 9421224714
स्वाती शिंदे 9226785636
● मुंबई
भारती मोरे 9867416018
विद्या गडाख 9702681504
विद्या चव्हाण 9870113382
■ ज्या जिल्ह्यांचे नाव वरील यादीत नाही त्यांनी मनीषा कोकाटे 9860268260 यांना संपर्क करावा. तुम्हीही या कामात वरील समन्वयक यांचेसोबत तुमच्या जिल्ह्यात या कामात सहभागी व्हावे ही विनंती. त्यातून या महिलांना आपण सारे मदत करू या…
– हेरंब कुलकर्णी ( प्रदेश निमंत्रक – कोरोना विधवा पुनर्वसन समिती, महाराष्ट्र राज्य )
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.