महाबुलेटिन नेटवर्क / सुरेश वैरागे
पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचालित श्रीमती के. जे. गुप्ता ज्यू. कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला असून विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : चि. निशांत अहिरराव – ९०.९२ %, द्वितीय क्रमांक : कु. मोनिका शेटे – ९०.७७ %, तृतीय क्रमांक : देवयानी जाधव : ८७.५३ %
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, उपाध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, अमित बच्छाव यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, विभाग प्रमुख अविनाश सावंत उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.