शैक्षणिक

बिरदवडीच्या पवार विद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश, मुलींनी मारली बाजी

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : बिरदवडी ( ता. खेड ) येथील बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे.
विद्यालयातील वाणिज्य शाखेचा निकाल 85.72 % लागला असून परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थिनी पुढील प्रमाणे :-
●  प्रथम क्रमांक – कु.गाडगे सायली काळूराम   78.15  %
●  द्वितीय क्रमांक – कु.घाटे अनिशा अशोक 74.46%
●  तृतीय क्रमांक –  कु.दवणे नेहा संदीप  64.00%
सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्राचार्य यशवंतराव पवार, सचिव प्रा. देवयानी पवार, मुख्याध्यापक डी. के. म्हसे, प्रा. चोपडे, प्रा. जी. एस. पवार, प्रा. चव्हाण, प्रा. भामरे, शिक्षक प्रतिनिधी विजय चव्हाण, शिक्षकेतर प्रतिनिधी विजय पवार, क्रीडा व शिस्त विभाग प्रमुख डी. व्ही. ढाकणे पालकसंघाचे कार्याध्यक्ष अमोल परदेशी यांनी अभिनंदन केले. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. म्हसे यांनी दिली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

16 hours ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

4 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

5 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

6 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

7 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 week ago

This website uses cookies.