शैक्षणिक

चिंचवडच्या श्रीमती के.जे. गुप्ता ज्यू. कॉलेजने बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली

महाबुलेटिन नेटवर्क / सुरेश वैरागे
पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचालित श्रीमती के. जे. गुप्ता ज्यू. कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला असून विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : चि. निशांत अहिरराव – ९०.९२ %, द्वितीय क्रमांक : कु. मोनिका शेटे – ९०.७७ %, तृतीय क्रमांक : देवयानी जाधव : ८७.५३ %
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, उपाध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, अमित बच्छाव यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, विभाग प्रमुख अविनाश सावंत उपस्थित होते.

admin

Recent Posts

MahaBulletin — 01 Nov 2026

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 वाहतूक…

22 hours ago

MahaBulletin — 31 Oct 2026

शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

2 days ago

MahaBulletin — 30 Oct 2026

गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 पाणी…

3 days ago

MahaBulletin — 29 Oct 2026

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

4 days ago

MahaBulletin — 27 Oct 2026

सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

6 days ago

MahaBulletin — 26 Oct 2026

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ सह्याद्रीतील…

7 days ago

This website uses cookies.