चाकण : येथील रोहकल रोडवरील शेळी मार्केटच्या पार्किंग मधून हॅण्डल लॉक तोडून अज्ञात चोरट्याने हिरो दुचाकी चोरून नेल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.
सोफियान पुस्ताक जमादार ( वय ३६, रा. सुलतानपुर रोड, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे ) यांचे मालकिची हिरो कंपनीची एम फ डिलक्स सन २०१९ मॉडेलची काळे रंगाची व त्यावर सिल्वर रंगाचा पट्टा असलेली दुचाकी ( नंबर MH-14-HT-7618 ) दिनांक ६/०४/२०२४ रोजी चाकण शेळी मार्केट येथून चोरीला गेली. ही दुचाकी सोफियानचा मेहुणा जाहेमिया हा व्यवसायासाठी वापरत होता.
याबाबतची फिर्याद जाहेमिया अखतरअली जमादार ( वय ४५ वर्षे व्यावसाय जनावरे खरेदी विक्री, रा. जुने एस टी स्टॅन्ड जवळ, जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.