चाकण मधून सात रुग्णांची कोरोनावर मात

महाबुलेटिन नेटवर्क (कल्पेश भोई)
चाकण : येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कोविड -19 चे सात रुग्ण आज क्रिटिकेयर हॉस्पिटल मधून कोरोना मुक्त करून सोडण्यात आले. क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णतः स्वतंत्र वेगळा प्रभाग तयार करण्यात आला असून कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी सर्व सोयी- सुविधासह स्वतंत्र टीम कार्यरत आहे. चाकण क्रिटिकेअरचे संचालक डॉ. राजेश घाटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झालेले सुमारे 23 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते, त्यापैकी सर्वच रुग्ण तीन टप्प्यात या हॉस्पिटलमधून  कोरोना मुक्त होऊन आपापल्या घरी सोडण्यात आले आहेत, कोरोनावर मात करता येते त्यासाठी नागरिकांनी शासनाने सांगितल्याप्रमाणे योग्य खबरदारी घ्यावी. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
admin

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

59 minutes ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

5 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.