खेड विभाग

श्री दत्तगुरु सेवा प्रतिष्ठान जाधवदराच्या अध्यक्षपदी प्रभाकर जाधव यांची एकमताने निवड

  महाबुलेटीन न्यूज राजगुरूनगर ( प्रतिनिधी ) : दावडी (जाधवदरा) (ता. खेड) येथील श्री दत्तगुरु सेवा प्रतिष्ठान (रजि.) च्या अध्यक्षपदी…

5 years ago

प्रसिद्ध बैलगाडा मालक हभप. शांताराम जाधव यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज  चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते व पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक शांताराम यशवंत…

5 years ago

संक्रांतीनिमित्त महिलांची मंदिरात वाण-वसा घेण्यासाठी गर्दी

  महाबुलेटीन न्यूज  चाकण : मकरसंक्रांतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर सुवासिनी सीतामाईचे दर्शन घेवून अखंड सौभाग्याचा वसा घेतात. त्यामुळे सौभाग्य वृध्दिंगत होते,…

5 years ago

भिकाजी विठ्ठल दरवडे यांचे निधन

भिकाजी विठ्ठल दरवडे यांचे निधन महाबुलेटीन न्यूज चाकण : येथील हॉटेल उद्योजक श्री. भिकाजी विठ्ठल दरवडे ( वय ८६ वर्षे…

5 years ago

निवडणुकांमुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील या 10 गावांचे आठवडे बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मनाई

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क पुणे, दि. 13 ( जि. मा. का. ) : पुणे जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या…

5 years ago

चाकण एमआयडीसी फेज २ मध्ये वासुली फाटा येथे नव्याने पोलीस चौकी उभारण्याची स्व. तानाजीभाऊ केंदळे प्रतिष्ठाणची मागणी

  महाबुलेटीन न्यूज चाकण एमआयडीसी : येथील फेज २ मध्ये वासुली फाटा ( खेड ) येथे पोलीस चौकी करण्याची मागणी…

5 years ago

वीर जवान संभाजी राळे यांच्या बहिणीने आपल्या बंधूप्रमाणे लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडून राळे कुटुंबियांचे सांत्वन महाबुलेटीन न्यूज…

5 years ago

वाढदिवसाचा खर्च टाळून गरीब गरजूंना मास्क, सॅनिटायझर वाटप व अनाथ मुलांना भोजन

महाबुलेटीन न्यूज   चाकण : कर्तव्य फोंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रिन्स ठोकळ यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी देवाची येथील इंद्रायणी घाटावरील गरीब गरजू…

5 years ago

चाकण व राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीसाठी निरीक्षक नेमणुक

  महाबुलेटीन न्यूज चाकण : खेड तालुक्यातील चाकण व राजगुरूनगर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रदेश स्तरावरून नवी मुंबईचे जेष्ठ कांग्रेस नेते…

5 years ago

कुरकुंडीच्या वीर जवान सुपुत्राला आसाम बॉर्डरवर वीर मरण, खेड तालुक्यावर शोककळा, एकुलता एक मुलगा देशाला अर्पण… शुक्रवारी कुरकुंडीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

महाबुलेटीन न्यूज : खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे सुपुत्र संभाजी ज्ञानेश्वर राळे ( वय २८ ) यांना आसाम बॉर्डरवर वीरमरण आले.…

5 years ago

This website uses cookies.