महाबुलेटीन न्यूज : खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे सुपुत्र संभाजी ज्ञानेश्वर राळे ( वय २८ ) यांना आसाम बॉर्डरवर वीरमरण आले. ही घटना बुधवारी ता. ६ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २ वाजता घडली.
या घटनेने कुरकुंडी गावावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान संभाजी राळे यांचा मृतदेह शुक्रवार दि. ८ जानेवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर येणार असुन अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी कुंरकुंडी ( ता. खेड ) येथे शासकीय इतमामात होणार आहे.
शहीद जवान संभाजी राळे अविवाहित होते. त्यांच्यामागे आई, वडील, दोन विवाहीत व एक अविवाहित बहीणी आहेत. एकलुता एक मुलाचे देशासाठी बलिदान गेले, मात्र आई- वडीलांच्या आणि बहिणीच्या आक्रोशाने अवघे समाजमन दु:ख सागरात बुडाले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.