भोर येथील बड्या अधिकाऱ्यास कोरोनाची लागण

महाबुलेटीन नेटवर्क : संतोष म्हस्के
भोर : येथील एका बड्या अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाली असून भोर शहरासह तालुक्यातील नागरिकांची घबराट होऊन झोप उडाली आहे.
संबंधित अधिकाऱ्यास मागील चार दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने पिंपरी-चिंचवड येथे घरी गेल्यानंतर तपासण्या करण्यात आल्या होत्या. सोमवार दि. ६ रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या संबंधित अधिकारी हे पुणे येथे उपचार घेत असून भोर प्रशासनाकडून त्वरित त्यांच्या संपर्कातील एक अधिकारी व एक कर्मचारी यांचे स्वॅब त्वरित तपासणी साठी पाठवण्यात येणार आहेत.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.