महाबुलेटीन न्यूज / तुषार वहिले
वडगाव मावळ : येथील नागरी सुविधा केंद्रात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला जात आहे. शासनाचे सर्व नियमावलीला केराची टोपली दाखवत नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे, याला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मावळात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे. त्यात लॉकडाऊन पासून शांत असलेली नागरिकांची कामे आता पूर्ववत सुरू झाल्याचे दिसत आहे. अनेक वेगवेगळ्या दाखल्यांसाठी नागरिक व विद्यार्थी गर्दी करीत आहे पण याठिकाणी नागरिक दाखल्यांसाठी चौकशी करीत असताना त्यांना कंत्राटी कामगार अरेरावीची भाषा करत असल्याने नागरिकांचा नाराजीचा सूर आहे. जीव धोक्यात घालून नागरिक येतात, पण त्यांच्या कसलीही सुरक्षेची काळजी याठिकाणी घेतली जात नसल्याचे दिसत आहे.
‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशीच काहीशी अवस्था नागरी सुविधा केंद्रामध्ये लोकांची झाली आहे.
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.