सामाजिक

अरे बापरे, आज पहिल्यांदाच मटण घ्यायला नागरिकांची धनगर वाड्यावर गर्दी

बाई, वाड्यावर चला…
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : आज आखाड महिन्यातला शेवटचा रविवार असल्याने मटण व चिकनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे काही नागरिकांनी दुकानात जाण्यापेक्षा धनगर वाड्यावर जाणे पसंत केली. दुकानात आज मटण ८०० रुपये, तर वाड्यावर ७०० रुपये किलोचा भाव होता. कोरोनामुळे आयुष्यात प्रथमच नागरिकांनी मटण खरेदीला धनगर वाड्यावर गर्दी केल्याचे वाड्यावरील बाळू याने सांगितले. गर्दी पाहून एकजण मजेने म्हणाला, बाई वाड्यावर चला, अन एकच हशा झाला, निळू फुलेंच्या डायलॉग मुळे…
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.