येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून खिडकीचे गज तोडून पाच आरोपींचे पलायन

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
येरवडा : येथील तात्पुरत्या स्वरूपाच्या कारागृहाच्या खिडकीचे गज उचकटून तोडून टाकून पाच आरोपींनी पलायन केले आहे
असल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी दिली.
गुरुवारी ( दि. १६ ) पहाटेच्या सुमारास येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक ४ मधील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ५ मधून खिड़कीचे गज उचकटून तोडून टाकून खालील ५ आरोपी पळून गेले आहेत. त्यांची नावे, पत्ते व गुन्ह्याचे तपशील पुढीलप्रमाणे :-
१) देवगण अजिनाथ चव्हाण, रा. बोरावके नगर, तालुका दौंड,
जिल्हा पुणे.
दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०
भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ ( मोका अंतर्गत )
२) गणेश अजिनाथ चव्हाण, रा. बोरावके नगर, तालुका दौंड,
जिल्हा पुणे.
दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०
भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ ( मोका अंर्तगत )
३) अक्षय कोंडक्या चव्हाण, रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.
दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं.१४९/२०२०
भा.द.वी.क. ३९५,३९६,३९७ ( मोका अंतर्गत )
४) अंजिक्य उत्तम कांबळे, रा. सहकारनगर, टीळेकरवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. २१९/२०२०
भा.द.वी.क. ३४४(अ),३८६,५०६,३४.
५) सनी टायरन पिंटो, रा. काळेवाडी पेट्रोल पंप बाजूस, स्मशान भूमी समोर, पुणे.
वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. ५२४/२०२०
भा.द.वी.क.३७९.
admin

Recent Posts

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

21 hours ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

21 hours ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

3 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

4 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

4 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

This website uses cookies.