महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच विजया रहाटकर यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली होती, तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.