महाबुलेटीन न्यूज
पुणे : पुण्यामधील इरा सचिन गायकवाड या दहा वर्षाच्या इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीने नुकतेच एव्हरेस्ट बेस कॅम्पशिखर यशस्वीपणे चढाई केली.
इराने तिच्या आई–वडिलांसोबत १३ मे रोजी लुकाला इथून एवरेस्ट बेस्ट साठी प्रस्थान केले. सलग आठ दिवस रोज चढाई केल्यानंतर ती २० मे रोजी 5364 मीटर उंच एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहचली.
इरा सचिन गायकवाड ही पुण्यातील सेंट अर्नाल्ड सेंट्रल स्कूल वडगाव शेरी येथे पाचवी मध्ये शिकत आहे. तिने या आधीही पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर पण तिने आई समवेत अनेकदा यशस्वीपणे चढाई केलेली आहे.
20 मे 2023 ला इराच्या अंगात 101 ताप होता, ऑक्सिजन लेव्हल 60 झाली होती, पण तिने जिद्दीने समिट केला. त्या दिवशी अंगातथंडी मुळे 5 लेअर्स घातले होते.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.