कोरोना

सोमेश्वरनगर येथील वाणेवाडीतील ३४ वर्षीय महिला पॉझिटिव्ह

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
बारामती : तालुक्यातील सोमेश्वरनगर  वाणेवाडी येथील एका ३४ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित १७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरातील २ व ग्रामीण भागातील ३ असे पाच रुग्ण पॉझिटिव आलेले असून १२ जणांचा अहवाल निगेटिव आलेला आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील ५९ वयाची महिला व पंचवीस वर्षाचा
तिचा मुलगा पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच मेखळी येथील ६० वर्षे वयाच्या पुरुष व कांबळेश्वर येतील २९ वर्षे वयाचा तरुण व वाणेवाडी येथील ३४ वर्षांची महिला पॉझिटिव असल्याने  सोमेश्वरनगर परिसरात चिंता वाढली आहे.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Jun 2026

रविवार, २१ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 राजकीय…

27 minutes ago

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

2 days ago

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

3 days ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

5 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

1 week ago

This website uses cookies.